Dictionaries | References आ आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला Script: Devanagari Meaning Related Words आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आजा मेला व नातु जन्मला याप्रमाणें कुटुंबातील एक व्यक्ति कमी झाली तर तिच्या जागी दुसरी आली. मिळून कुटुंबात संख्या बरोबरच राहिली. आजा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP