Dictionaries | References

आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी

   
Script: Devanagari

आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी

   धनत्रयोदशीचा म्हणजे दिवाळीचा दिवस यावा आणि घरांत मुळीच अन्न नसावे अशा प्रकारची विपरीत स्थिति दाखविण्याकरितां ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP