Dictionaries | References ध धरिती जातीचा अभिमान, सर्व अज्ञान सज्ञान Script: Devanagari Meaning Related Words धरिती जातीचा अभिमान, सर्व अज्ञान सज्ञान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अडाणी लोकांप्रमाणेंच शहाणे लोकहि सर्व आपल्या जातीचा अभिमान धरतात. सुज्ञांसहि जातीचा अभिमान सुटत नाहीं. जातीस जात मिळते, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP