Dictionaries | References

आत्मवत् सर्व भूतानि

   
Script: Devanagari

आत्मवत् सर्व भूतानि

   ज्ञानी मनुष्य सर्व भूतमात्रांवर आपणां स्वतः इतकेच प्रेम करतो. आपणांवरून जग ओळखावें, मनुष्यानें सर्व जगातील प्राणी आपणासारखे मानावे. मातृवत्परदाराणि परद्रव्याणि लोष्टवत्। आत्मवत्सर्वभूतानि यःपश्यति स पश्यति।। -सुर. १५९.२५४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP