Dictionaries | References

द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती

   
Script: Devanagari

द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती     

श्रीमंत मनुष्यास जर कर्ज मागण्याची जरुरी लागली तर सर्व लोक त्यास कर्ज देण्यास पुढें येतात, पण गरीबास कोणी देत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP