Dictionaries | References

समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान

   
Script: Devanagari

समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान

   मोठयाच्या आश्रयास असणारा नीचहि मोठेपणा पावतो. ‘ समर्थांचें घरीचें श्र्वान
   त्यास सर्वही देती मान
   ’ देवीदास-व्यंस्तो १७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP