Dictionaries | References

मांडीवर मान ठेवणें

   
Script: Devanagari

मांडीवर मान ठेवणें     

दुसर्‍याच्या मांडीवर आपलें डोकें टेकणें
त्याच्यावर बिनदिक्कत विश्वास ठेवणें
आपली मान दुसर्‍याच्या हातांत देणें. ‘ स्वराज्याविषयीं तुमचें मांडीचे उसें केलें आहे. ’ -पेद ६.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP