Dictionaries | References

अग्रपूजेचा मान

   
Script: Devanagari

अग्रपूजेचा मान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   agrapūjēcā māna m The dignity or respect involved in अग्रपूजा q. v. supra. Ex. वृषभासि भद्रासन ॥ श्र्वानासि अ0 ॥

अग्रपूजेचा मान

   पुढारीपणा
   श्रेष्ठता. " जाधव ० -पण आतां मोंगलाच्या पाठबळावर जेव्हां आम्ही सिंधखेडचे जाधव देवगिरीच्या तक्तावर विराजमान होऊं तेव्हां तरी अग्रपूजेचा मान आमचा आम्हांला मिळेल कीं नाहीं. " -शि. सं. १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP