Dictionaries | References

हातांचा राखून ठेवणें

   
Script: Devanagari

हातांचा राखून ठेवणें

   आपल्या हातांत एखादी युक्ती, उपाय ठेवणें. ‘ सर्व उपाय हरले तर हातचा राखून ठेवलेला बाण फुकट जात नाही.’केसरी २१-६-३०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP