Dictionaries | References

(एखादा पदार्थ) जिभेला टांचा देऊन ठेवणें

   
Script: Devanagari
See also:  (एखादा पदार्थ) जिभेस टांचा देऊन ठेवणें

(एखादा पदार्थ) जिभेला टांचा देऊन ठेवणें

   आपण न खाता एखादा पदार्थ राखून ठेवणें
   स्‍वतः न घेतां दुसर्‍याकरितां ठेवून देणें
   खाण्याची इच्छा असतांहि न खातां राखून ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP