Dictionaries | References

साता काळजांच्या पलीकडे ठेवणें

   
Script: Devanagari

साता काळजांच्या पलीकडे ठेवणें

   अतिशय जपून ठेवणें
   अत्‍यंत काळजी घेणें
   प्राणापलीकडे जपणें
   अतिशय प्रीय मानून अत्‍यंत तत्‍परतेने सांभाळ करणें.-नामना ११२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP