Dictionaries | References

तुळशीपत्र ठेवणें

   
Script: Devanagari

तुळशीपत्र ठेवणें     

एखादी वस्‍तु दान करतांना तीवर तुळशीपत्र ठेवतात. यावरून
हक्‍क सोडणें
कृष्‍णार्पण करणें
देवास वाहणें.
परभारे दुसर्‍याची वस्‍तु तिसर्‍यास देऊन टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP