Dictionaries | References

फुकट खाये, त्याला महाग ससता काये

   
Script: Devanagari

फुकट खाये, त्याला महाग ससता काये

   ( महानु.) फुकट बसून खाणार्‍याला, किंवा स्वतः पैसे द्यावे लागत नाहींत त्याला जिन्नस महाग किंवा स्वस्त असला तरी त्याचें कांहीं सुखःदुख नाहीं. तो चैनच करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP