Dictionaries | References

रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं

   
Script: Devanagari

रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं

   धंद्यात जर कर्ज होऊं लागलें व तरुणपणीं व्याधि जडली तर आयुष्य सुखांत जाणें शक्य नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP