Dictionaries | References

उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो

   
Script: Devanagari

उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो

   उद्योगामुळे असलेले कर्ज फिटते पण आळशीपणानें ते आणखी वाढतच जाते, कधी कमी होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP