Dictionaries | References क कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ॠणकरी मनुष्यास आपण घेतलेल्या कर्जाची एखाद्यावेळी आठवण राहणार नाही पण सावकाराला त्याची कधी विस्मृति होत नाही. कारण त्याचे हित त्यांत असते व तो त्याप्रमाणें वेळेवर तगादा केल्याशिवाय राहात नाही. जो तो आपल्या हितास जपतो. Related Words कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो सावकार कर्ज सदां आपण പൊതുപ്രവര്ത്തഹനം उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो सदां भशेन कर्ज लवाद मंडळ पैंठ उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला काशीस गेल्याचें आपण सांगतो पण मांजर मारल्याचें सांगत नाहीं बुडीत कर्ज कर्ज ओढणें राष्ट्रीय कर्ज रीण पण द्रव्यवान् कर्ज मागती, सर्व नेऊन देती moneylender अळवणी आणि तळवणी घेऊन गेले कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास अंगावर घेऊन stakes आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्हाणीं घेऊन टाकणे डोईचे वाटेनें कर्ज देणें डोक्यावरचें कर्ज खांद्यावर आलें stake ऋण copper आपण हागे पादा पण नांदा पादो पण नांदो परत घेऊन घेणे आपण खातों अन्नासी, अन्न खाते आपणासी विकत घेऊन होणे भलें घेऊन पुसणें भलें घेऊन फिरणें भलें घेऊन विचारणें घेऊन पळण्याच्या कामांत ससाणा विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें जीव घेऊन पळणें जीव घेऊन राहाणें डोईवर हात घेऊन येणें अर्घ्य घेऊन उभे असणें अर्घ्य घेऊन तयार असणें अर्घ्य घेऊन तयार राहणें रक्षा घेऊन जाणें हुंडा घेऊन लग्न करणें उत्पन्न घटतें आणि कर्ज वाढतें फौज फिरे, कर्ज नुरे (फिटे) تہہ بازاری આપણ বাজারি কর ପଣ୍ୟକର गरिबी पत्रकली पण ॠण नको ମାଲଗୁଜାର विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ bet आपण भिकारी, जीवु चोकारी आपण मस्वें स्वर्ग पाहाचो आपण सुखी, पसणें सुखी सर्पाक उश्या घेऊन निदल्लि संगति चुळक्यांत पाणी घेऊन जीव देणें आपण करना, दुसर्यांक सोण्णा debt आपण बुडता, दुसर्याक पोटाळता आपण माझे मायबाप आहांत विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ गौर रुसली, सौभाग्य घेऊन बसली विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें पण भोगणें कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित अधिर्याचें घेऊन कर्जबाजार्याला देऊं नये ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं दुसर्याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्याचा पाहून शिकावा कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो बजाही सावकार जिव्हा कटो पण वचन (न) तुटो विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर नांव सांगावें पण गांव सांगूं नये मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये सदां खातीरचें पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल आपण चांगले तर जग चांगले आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें आपण सुखी जाल्यार जग सुखी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP