Dictionaries | References स सावकार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सावकार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : साहूकार Rate this meaning Thank you! 👍 सावकार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun रिणाक जबर कळंतर घेवन दुडू दिवपी मनीस Ex. आमकां सावकाराचें रीण फारीक करपाक जाय HYPONYMY:धंदो करपी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोप्रकार कोफ्रकारWordnet:asmমহাজন bdरां दाहार होग्रा benসাহুকার gujસાહુકાર hinसाहूकार kanಸಾಹುಕಾರ kasمَہاجَن malപണവ്യാപാരി marसावकार mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ nepसाहु oriସାହୁକାର panਆੜਤੀਆ sanऋणप्रदाता tamகந்துவட்டிகாரன் telవడ్డివ్యాపారి urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار noun शेतकर्यां कडल्यान कर घेवन सरकाराक भाडें दितात असो सावकार Ex. सावकाराक सद्दां थारायिल्लें भाडें दिवचें पडटाले जाका लागून ताका केन्ना फायदा जाल्यार केन्ना लुकसाणा जातालें ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वसुलकारWordnet:marमालगुजार oriମାଲଗୁଜାର urdمالگزار , مال گزار noun कर नाशिल्ल्या जमनीचो धनी Ex. सावकार शेत पळोवपाक गेल्लो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকর বিহীন জমির মালিক gujઇનામદાર hinइनामदार kasایٖنامدار oriଇନାମଦାର urdانعام دار See : भाटकार, पयशेकार Rate this meaning Thank you! 👍 सावकार A dictionary, Marathi and English | Marathi English | | A banker. Applied also to a merchant or trader generally. 2 Applied significantly to a person the Creditor of. A mantra jocosely termed the Sáwakár's mantra, and assumed to be uttered by this worthy upon occasion of a deposit lodged in his custody:--धर- जाव मरजाव बिसरजाव. Rate this meaning Thank you! 👍 सावकार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A banker, app. to a person the creditor of. A merchant generally. Rate this meaning Thank you! 👍 सावकार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कर्ज देणारा , धनको ; ना. पेढीवाला , श्रीमंत . Rate this meaning Thank you! 👍 सावकार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस Ex. बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धनकोWordnet:asmমহাজন bdरां दाहार होग्रा benসাহুকার gujસાહુકાર hinसाहूकार kanಸಾಹುಕಾರ kasمَہاجَن kokसावकार malപണവ്യാപാരി mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ nepसाहु oriସାହୁକାର panਆੜਤੀਆ sanऋणप्रदाता tamகந்துவட்டிகாரன் telవడ్డివ్యాపారి urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار Rate this meaning Thank you! 👍 सावकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस ; पेढीवाला . २ जो ज्यास कर्जाऊ पैसा देतो तो त्याचा सावकार . ३ व्यापारी ; धंदेवाला . साव पहा . [ सं . साधुकार ; प्रा . साहुकार . थट्टेनें पुढील व्युत्पत्ति देतात . सा ( सहा ) + वकार ( वस्त्र , वपु . विद्या , विनय . वाणी , वित्त ) ज्याच्या जवळ आहेत किंवा पाहिजेत असा ] धरजाव , मरजाव , विसरजाव हा मंत्र सावकार ठेव घेतांना उच्चारतो असें थट्टेनें मानतात व त्यास सावकारी मंत्र म्हणतात . सावकारकी - स्त्री . १ सावकारी पहा . २ ( ल . ना . ) चोंबडेपणा ; लुडबूड . सावकारा - पु . १ सावकारांचा समुदाय ; अनेक श्रीमान् पेढीवाले . त्या शहरांत सावकारा मोठा आहे . - तीप्र १०४ . २ ( राजा . ) मोठी सावकारी , व्यापार उदीम . तमाम सावकारा बंद झाला . - रा ३ . १६४ .०उठणें पेठ बसणें ; व्यापारी उठून जाणें . सावकाराचा नातू - पु . जवळ पैसा नसून श्रीमंताप्रमाणें राहाणार्यास म्हणतात . सावकारी - स्त्री . १ पैशाचा व्यवहार , देवघेव . २ सावकाराचा धंदा ; सावकारकी . ऋण तरि मुष्टी पोहे त्याच्या व्याजांत हेमनगरी ती । मुसलांत मुक्ति देणें ही कोण्या सावकारिची रीती । - वि . १ सावकारासंबंधी . २ व्यापारी ; धंदेवाईक .०बातमी स्त्री. पेशवाईत सावकार लोक आपली जी डाक स्वतंत्र ठेवीत , तिच्या द्वारें आलेली बातमी . ही अगदीं निश्चित अशी मानली जात नसे . - रा १० . २६२ . Related Words सावकार moneylender ମାଲଗୁଜାର बजाही सावकार गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार capitalist उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला रां दाहार होग्रा ইজারাদার usurer shylock loan shark कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो مَہاجَن கந்துவட்டிகாரன் ସାହୁକାର వడ్డివ్యాపారి साहु साहूकार মহাজন সাহুকার ਮਾਲਗੁਜ਼ਾਰ ਆੜਤੀਆ સાહુકાર માલગુજાર ಸಾಹುಕಾರ പണവ്യാപാരി मालगुजार landlord ऋणप्रदाता कोफ्रकार वसुलकार साहुकार कोप्रकार धनको lender money lender creditor दिमाख भारी, खिस्त्या दारीं उतर दिवपी कर्जवसुली ऋणको धनकोची बायको ऐष आराम वार्धुषिक साऊ दामदुप्पट रीण घेत्तचि रिणगारी उरुता, चलि दित्तचि जांवयि (माव) उरुता माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल सावकारकी सावकारी मंत्र कर्ज लवाद मंडळ चंडाळखत अठवडकरी अतिकाढु पतपातेज उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर वाजपुशी बजाहां साहू आडणीसावकार आडची तेरा कळंतर ऋणिया चक्रवाढ व्याज वसुली वसूल करणे वसूल करप वाजपूस गिलम लाइसेंसी मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं पागोटी घेणें पागोटें घेणें खालावणें तोशीस आर्थिक शोषण उत्तमर्ण उपमंत्री कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं सडणे वती वतीने गुरगुरप दुताडा भेरड महाजनी सावकारी खिस्ती शिराळशेटचें राज्य तयार करणे मुनीम शेट साव शिराळशेटीचें राज्य गरीब रिण भातें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP