Dictionaries | References

देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला

   
Script: Devanagari

देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला

   कर्जाची फेड करण्याकरितां म्हणून भलत्याच माणसाजवळ पैसे दिले असतां तो फसविण्याचा संभव असतो व सावकारास पोंच न होतां त्याचें देणें तसेंच राहातें. याकरितां व्यवहारांत काळजी बाळगावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP