Dictionaries | References

आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा

   
Script: Devanagari

आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा

   सासुरवाडीस जावई आला म्हणजे त्याच्याकरितां कितीहि पदार्थ केले व त्याची कितीहि बडदास्त ठेवली तरी तो रुसल्यावाचून व भांडल्यावाचून राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP