Dictionaries | References

एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी

   
Script: Devanagari

एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी

   पुरुषानें वरवर खूप भपका केला व घरी पुरेसे खाण्यापिण्यास नसले तर बाहेरच्या भपक्याचा काय उपयोग?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP