Dictionaries | References

उघडी मांडी करणें

   
Script: Devanagari
See also:  उघडी मांडी टाकणें

उघडी मांडी करणें     

क्रि.  ( मांडी उघडी ठेवणें हें शिष्टाचारास सोडून आहे यावरुन ल . ) निर्लज्जपणाचें आचरण करणें ; बेशरमपणानें वागणें ; अश्लील प्रकार करणें ; अनुचित , असभ्य आचरण करणें .

उघडी मांडी करणें     

निर्लज्जपणाचे आचरण करणें
आपले गुह्य दुसर्‍यास दाखविणें
आपल्या उणेपणाचे प्रदर्शन करणें. लाज, अब्रु सोडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP