Dictionaries | References

मांडी

   
Script: Devanagari

मांडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  उजव्या पांयाचें पावल दाव्या पांया सकयल आनी दाव्या पांयाचें पावल उजव्या पांया सकलय दवरून बसपाची एक तरा   Ex. तो मांडी घालून बसला
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आसनमांडी
Wordnet:
gujપલાંઠી
hinपलथी
kanಪದ್ಮಾಸನ
kasژاٹہٕ پوٚٹ
malസ്വസ്തികാസനം
oriସ୍ୱସ୍ତିକାସନ
panਚੌਂਕੜੀ
sanस्वस्तिकासनम्
tamசம்மணம்
telసుఖాసనం
urdپالتی , پلتھی , آلتی پالتی , چوکڑی
   See : जांग

मांडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   into adoption. मांडीवर मांडी टाकून or घालून बसणें To sit idle, without employment. मांडीस मांडी टेकून बसणें To vie or cope with; to claim equality with.

मांडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The thigh. A form of sitting especially upon a horse.
मांडी देणें   Please the thigh under the neck of a person in the last agonies.
मांडीवर घेणें   Receive into adoption.
मांडी ठोकून बसणें   To show one's eagarness or readiness to write &c.
मांडीस मांडी टेंकून बसणें   Claim equality with.
मांडीवर मांडी टाकून, घालून बसणें   To sit idle.

मांडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग   Ex. युद्धात त्याच्या मांडीला गोळी लागली
HOLO COMPONENT OBJECT:
पाय
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जांग जांघ
Wordnet:
asmউৰু
bdफेन्दा
benজঙ্ঘা
gujજાંઘ
hinजाँघ
kokजांग
malതുട
mniꯐꯩꯒꯟ
nepतिघ्रा
oriଜଙ୍ଘ
panਪੱਟ
sanऊरुः
tamதொடை
telతొడ
urdجانگھ , ران , زانو
 noun  उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीखाली ठेवून बसण्याचा एक प्रकार   Ex. जेवायला मांडी घालून बस
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપલાંઠી
hinपलथी
kanಪದ್ಮಾಸನ
kasژاٹہٕ پوٚٹ
kokमांडी
malസ്വസ്തികാസനം
oriସ୍ୱସ୍ତିକାସନ
panਚੌਂਕੜੀ
sanस्वस्तिकासनम्
tamசம்மணம்
telసుఖాసనం
urdپالتی , پلتھی , آلتی پالتی , چوکڑی
 noun  बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भाग   Ex. मूल आईच्या मांडीवर झोपी गेले
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंक
Wordnet:
asmকোলা
bdबामनाय
benকোল
gujખોળો
hinगोद
kanತೊಡೆ
kasکھۄن
kokमाणी
malമടി
mniꯃꯇꯝꯕꯥꯛꯇ
nepकाख
oriକୋଳ
panਗੋਦੀ
sanअङ्कः
tamமடி
telఒడి
urdگود , گودی , آغوش
 noun  जांघेच्या खालचा भाग   Ex. आईच्या मांड्या दुखतात.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅধোজানু
gujઅધોજાનુ
hinअधोजानु
kasلنٛگ
kokपोंवट
malകാല്‍ വണ്ണ
mniꯈꯨꯛꯎ꯭ꯑꯃꯗꯤ꯭ꯈꯨꯛꯎꯒꯤ꯭ꯃꯈꯥ
nepफिलो
oriତଳଜଙ୍ଘ
panਖੁੱਚ
sanअधोजानु
tamமுழங்கை
telఒట్టికాళ్లు
urdپائین زانو

मांडी

  स्त्री. 
   गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग ; जांघ .
   बसण्याचा एक प्रकार ; बैठक ( घोड्यावरची , लिहिणाराची इ० ).
   लगामाच्या बाहेरील बाजूच्या दोन कांबी , कड्या . [ मंडण ] ( वाप्र ) आपली मांडी उघडतां आपणासच लाज वाटते , मांडी उघडतां आपणासच लाज वाटते - स्वतःचीं दुष्कृत्यें उघड करताना स्वतःस लाज वाटते ; स्वतःचीं व्यंगें उघडकीस आणण्याचें कर्म कठीण आहे .
०चें   करणें , वर मान ठेवणें - दुसर्‍याच्या मांडीवर आपलें डोकें टेकणें ; त्याच्यावर बिनदिक्कत विश्वास ठेवणें ; आपली मान दुसर्‍याच्या हातांत देणें .
उसें   करणें , वर मान ठेवणें - दुसर्‍याच्या मांडीवर आपलें डोकें टेकणें ; त्याच्यावर बिनदिक्कत विश्वास ठेवणें ; आपली मान दुसर्‍याच्या हातांत देणें .
०ठोकणें   बैठक मारणें .
०ठोकून   राहणें , टेकून राहणें - लढण्यास इ० सज्ज होऊन उभें राहणें .
उभें   राहणें , टेकून राहणें - लढण्यास इ० सज्ज होऊन उभें राहणें .
०ठोकून   , टेकून - ( गायन , लेखन इ० कांविषयीं ) आपली उत्कंठा , तयारी दाखविणें .
बसणें   , टेकून - ( गायन , लेखन इ० कांविषयीं ) आपली उत्कंठा , तयारी दाखविणें .
०देणें   मरणोन्मुख ( वडील ) मनुष्याच्या मानेखालीं मांडी ठेवणें . वृद्ध व्याकूळ होतां मांडी द्यायांसि या समीप रहा । - मोउद्योग १२ . ७० .
०पालटणें   संततीविषयीं नवर्‍याकडून निराश झालेल्या स्त्रीनें संततिसाठीं परपुरुषगमन करणें .
०बांधणें   निश्चय करणें . अधिकें जंवजंव औषधी । सेवायाचि मांडी बांधी । - ज्ञा १८ . १५५ .
०मोडणें   
   लेखनव्यवसायास योग्य असें दृढ आसन घालणें .
   लिहिण्यासाठीं घातलेली मांडी बदलणें ; विचलित करणें . पंचवीस बंद ते मांडी न मोडतां लिहीत असत . - कोरकि ६४ .
०वर   , देणें - एखाद्याशीं बरोबरीनें वागणें .
घेणें   , देणें - एखाद्याशीं बरोबरीनें वागणें .
०वर   , बसविणें - दत्तक घेणें .
घेणें   , बसविणें - दत्तक घेणें .
०वर   - दत्तक देणें .
देणें   - दत्तक देणें .
०वर   टाकून , घालून बसणें - निरुद्योगी , स्वस्थ बसणें . मांडीस माडी टेकून बसणें -
मांडी   टाकून , घालून बसणें - निरुद्योगी , स्वस्थ बसणें . मांडीस माडी टेकून बसणें -
   एखाद्याशीं स्पर्धा करणें ; टक्कर देणें .
   बरोबरी करणें . मांडीखालचा - वि . नेहमींचा बसायाचा ; पूर्ण संवयीचा ( घोडा ). स्वाराच्या मांडीखालचा घोडा असावा . सामाशब्द -
०चेपणें   चेपणा - नस्त्री . लग्नसमारंभांत सुनमुखाचे वेळीं वरमातेला वधूच्या आईनें द्यावयाचें लुगडें किंवा इतर वस्त्र . नवर्‍या मुलीस आपल्या माडीवर बसवितांना वरमातेनें हें लुगडें आपल्या मांडीखालीं ठेवण्याची चाल आहे त्यावरुन . [ मांडी = चेपणें ]
०चोळणा  पु. निवळ मांड्या झांकणारा चोळणा , विजार ; मांडचोळणा पहा .
०मोड  स्त्री. लेखनाचा दृढ व्यासंग ; मेहनत , कसालत ; शीण ; परिश्रम . [ मांडी + मोडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP