Dictionaries | References

उसां

   
Script: Devanagari

उसां

 क्रि.वि.  उशाला . मौनेंच येऊनि मोक्षदानी । सत्यभामेचे शिर उचलूनी । उसां आपुली मांडी देऊनी । चक्रपाणि बैसला । - ह २६ . ११३ . - स्त्री ( कु . ) उशी ; उसें ; उशास घ्यावयाची वस्तु . [ सं . उत + शीर्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP