Dictionaries | References

लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं

   
Script: Devanagari

लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं     

रा ३.१०. ( ऐति.) स्वजन, आप्त यांकडून आपली नुकसानी झाली तर आपण त्यासाठीं त्यांना टाकीत नाहीं. त्यांच्यासाठीं कांहींहि झालें तरी सोसतोच. तु ०- मूल मांडिवरि हागलें। तें बा कोणेंरे त्यागिलें। -तुगा ४३४६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP