Dictionaries | References उ उघडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उघडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A floodgate or sluice. Rate this meaning Thank you! 👍 उघडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A floodgate or sluice. Rate this meaning Thank you! 👍 उघडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : उघडीप Rate this meaning Thank you! 👍 उघडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. दार ; कालव्यांतुन पाणी बाहेर सोडण्याकरितां ठेवलेलें झांपड ' आम्हास अकरा उघड्या ओलांडाव्या लागल्या .' - राणीचें पुस्तक ५९ . ( उघडणें ) स्त्री. ( कों . ) फांजास लावलेलें दार ; बांधाच्या दाराकरितां जे उघडझांपीचे दरवाजे ठेवतात ते ; ( आगरी ) पाणी घेण्या - सोडण्यासाठीं केलेला चुन्याचा किंवा लांकडी दरवाजा . त्याची उघडी मोठी असल्यामुळें शेतीचें पाणी लवकर आटतें . ( इं . ) फ्लडगेट , स्लूस . [ उघडणें ] Related Words उघडी उघडी मांडी करणें उघडी मांडी टाकणें सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी उघडी मराठी उघडी मांडी सात लुगडीं सदा उघडी मांडी उघडी करणें पाठ उघडी पडणें कानावर पगडी, घरी रान उघडी सगळीच उघडी आणि पायाशीं चौघडी चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी आपण नागडी (गांडी उघडी) कान्ना बुगडी आपली मांडी उघडी केल्यास आपलीच लाज जाते एका कानावर पगडी, घरी रांड उघडी एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी सगळो दिस उघडी (नागडी) नी न्हाताना धरली मांद्री भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली open fold blow off pressure साचर open drain उघडवासरा उघडवासारा open hearth furnace दैना दाखविणें दैना भाकणें दैना सांगणें उघडीमर्हाटी उघडें पडणें करांती open hearth process निंबराष्ट निंबराष्ट्र निराट wounding उत्तप उघडगांड्या उघडीमराठी वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती रुपद रेडू माहेवणी निदळ झाकणे galbulus किंवण उघडगांड उघडे हिंडणें कोवोन किवान किवोण किव्येण सुधटी चकंदळा चकंद्ळ उत्ताप खाटा उरा उघाड उघाडी कमरा किवन कुची डेक मैदान उचकटणें लांव बख्खळ काया विसकळ लुगडे cycadaceae हौदा धगड वाडा सज्जा अष्टभाव बखळ उघडा विचका झाकणें चौक furnace झांकणें naked लावणे भाट माठ खळ सांड अमल दश तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP