Dictionaries | References

वाडा

   
Script: Devanagari

वाडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of a मौजा or village. The वाडा, as well as the कोंड, paid revenue formerly, not to the सरकार but to the मौजेखोत. 4 An enclosed space; a yard, a compound. 5 A pen or fold; as गुरांचा वाडा, गौळवाडा or गवळीवाडा, धन- गरवाडा. The pen is whether an uncovered enclosure in a field or a hovel sheltering both beasts

वाडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A place. A pen or fold. A compound. A ward.

वाडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा   Ex. वाघाने वाड्यातली मेंढी पळवली
HYPONYMY:
पागा गोठा
MERO COMPONENT OBJECT:
गव्हाणी
MERO MEMBER COLLECTION:
गुरेढोरे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগোহালি
bdजुनार दोनग्रा न
benপশুশালা
gujકોઢ
hinपशुशाला
kanಕೊಟ್ಟಿಗೆ
kasگان
malതൊഴുത്ത്‌
mniꯁꯥꯒꯤ꯭ꯃꯀꯣꯟ
nepगोठ
oriଗୁହାଳ
panਪਸ਼ੂਸ਼ਾਲਾ
tamதொழுவம்
urdباڑا , میدان , احاطہ
 noun  चारी बाजूंनी बंद केलेले मोठे मैदान   Ex. वाड्यात गायी चरत आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबाड़ा
kanದನಗಳ ಹಟ್ಟಿ
malതൊടി
oriଗେରଦ
panਵਾੜਾ
sanप्राङ्गणम्
tamதொழுவம்
telపశుశాల
urdباڑا , احاطہ
   See : हवेली

वाडा

  पु. १ भव्य व मोठी इमारत ; प्रासाद ; थोरामोठयाचें घर ; राजवाडा ; सरकारवाडा . मग गणेशा करुंनि नमन । वादि यांत लाता जाण। - कथा ६ . १९ . १२६ . २ शहरांतील पोट विभाग ; आळी ; वसती . उदा० गौळवाडा ; ब्राह्मणवाडा ; कुंभार वाडा ; देऊळवाडा . ३ खेडेगांवाचा , मौजाचा भाग ; कोंड . ४ आवाड ; आवार ; कुंपण घातलेली जागा ; बंद केलेली जागा . वाडाचे कूपी खाग्तीचे जळे। - कृमुरा ७ . ४६ . ५ गुरें , मेंढया शेळ्या बांधण्याकरितां केलेली जागा ( उघडी किंवा छपर घातलेली ); बेडें . देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां। - तुगा १८६ . ६ शेळ्यामेंढयांचा बसलेला समुदाय . श्रें खतण्यासाठीं त्यांत वाडे बसवितात . [ सं . वाट ; प्रा . वाड ] वाडोवाडीं --- क्रिवि . ( महानु .) दर वाडयांतून . आर्ताते परमेश्वर वाडोवाडीं गिवसतीं - दृष्टांतपाठ ३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP