Dictionaries | References ग गुरूं Script: Devanagari Meaning Related Words गुरूं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gurūṃ n A cow, bullock, or buffalo; one of the class named black cattle or rotherbeasts. गुरूं मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गाय , जनावर , ढोर , पशु , बैल , म्हैस , रेडा , वासरू . गुरूं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. चतुष्पाद प्राणी ; जनावर ; गाय ; बैल ; म्हैस ; रेडा ; ढोरूं ; ढोर . एक पशुजात . [ तुल० फ्रेंजि . गुरुव ; पो . गुरई ] म्ह० लेंकरांगुरांनीं वाडा साजरा .०ढोरू ढोर - न . गुरूं ; गवत खाणारें सशृंग जनावर .०वासरूं न. १ सर्व लहानमोठया जनावरांना व्यापक शब्द ; गुरेंढोरें ; जनावरें . २ जनावर ; गुरूं ; कळपांतील एक . गुरूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुराने रेटणेंज्याप्रमाणें गुरू मुसंडी मारून मागे रेटते त्याप्रमाणें जोराचा धक्का देऊन मागे सारणेंजोराचा हल्ला करून मागे दाबणें. ‘मग शिंदे यांजकडील फौजेने गुरानें रेटावे तैसा मार देत (गिलचा) माघारा सारून त्याचे गोटात घातला.’ -भाब १०६. Related Words ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको गुरूं चुकलें गुरूं आखारास पाहावें चुकलें गुरूं आखारास शोधावें गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख कळपांतलें गुरूं कळपातलें गुरूं ढेपेचें गुरूं पेंडीचें गुरूं गुरोडा गाबदी गुरवडा ओढाला गुराला, लोढणें गळ्याला दाव्यास दावें असणें परकामिनी गोरू गोरूं निरविणें गाबती खारब्यांक गोरवां, शिद्द्ययांक तारवां समसकी ओशाळ आढाळ गुरा गाताडी नि मुला म्हातारी कसायाच्या घरी कल्लोड आणि अकर्मी वाजवी ढोल गोठ्यांत गेल्लें गोरूं शेण केल्याशिवाय रावना भटास तारूं व गाबत्यास गोरूं भुकिस्त खडण, खडाण जखडणें आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर जानी कडसणी विद्यालय कोळी शिंग गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP