Dictionaries | References

कडसणी

   
Script: Devanagari
See also:  कडसनी

कडसणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. नातरी जाणी वेचा आयणी करीत दधिक0 ॥ क0 घालणें or कडसणींत धरणें To catch, entangle, embarrass, confound, non-plus. कडसणीस लागणें To waste away.

कडसणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Careful examination. A cartrope. A side of the chest. Either side of that region of the body which is encircled by the धोतर or लुगडें.

कडसणी

  स्त्री. १ ( काव्य ) चौकशी ; विचार ; वाटा . घाट ; परीक्षा ; शोध ; निवड . ' ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । ' - ज्ञा २ . ३४२ . ' बसउनि केली कडसणी । निज निष्ठेची । ' - रास ४ . २९१ . ' नित्यमुक्त आणि जीवन्मुक्त । हेहि कडसणी हे निभ्रांत । ते उपाधि आरोपित । म्हणुनच ॥ ' २ नाडा ; दोरी ( बटव्याची , गाडीवरील बोझा आवळण्याची पडद्याची , तंबुच्या कनातीच्या वरच्या भागाची इ० ). ' ऐसा सद्‌गुरु पूर्णपणी । तुटे भेदाची कडसणी ॥ ' - दा ७ . १ . १८ . ३ ( ल .) मंथन ; घुसळणें . ' करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसें जैसें ॥ ' - ज्ञा २ . १२९ . ४ ( ल .) विचार ; भेद ; भेदभाव . ' मी तूं हे कडसणी । ' - विपु २ . ४१ . ' देव भक्त हे कडसणी । निरसोनि गेली । ' - दा ८ . ८ . ८१ . ५ ( ना .) धाकदपटशा ; तंबी ; दटावणी ; काच . ' तेथे द्वैतबुद्धिची कडसणी । ' - परमा २ . १९ . ६ चातुर्याची रचना ( बोलण्याची लिहिण्याची ), ( सं कृष ; प्रा . कडढ = खेचणें ; का . कडे = घुसळणें ?)
  स्त्री. १ ( कों .) बाजू ; बरगड्या ; कूस . ' त्याच्या कडसण्या तटाटल्या .' हें गुरूं कडसण्या हाणतें .' २ कनवट ; कडोसरी ; कमरेजवळचा नेसलेल्या वस्त्राचा भाग ( हिच्यांत लहानशी वस्तु खोचून ठेवतात ) ( क्रि०खोचणें , खुपसणें ). ' कडसणीचा पैसा , सुपारी , डब्बी .' ( सं . कटि )
०देणें   ( व ) पखवाज किंवा तबला आवळून बांधणें .
०घालणें   कडसणींत धरणें - अडचणींत घालणें , पेचांत आणणें ; घोटाळ्यांत पाडणें . - लागणें - उतरती कळा लागणें .

कडसणी

   कडसणी घालणें
   कडसणींत धरणें
   अडचणीत घालणें
   पेचात आणणें
   घोटाळ्यांत पाडणें
   अडवून धरणें
   कचाटींत पकडणें.

Related Words

कडसणी   कडसणी देणें   कडासणी   कडासनी   कडसनी   आयणी   कडण   कडसणें   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP