Dictionaries | References

ओशाळ

   
Script: Devanagari
See also:  ओशाळगत , ओशाळी , ओशाळीक

ओशाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ōśāḷa a Shameless, wanton, loose;--used of women. Pr. ओढाळ गुरूं आणि ओ0 बायको.

ओशाळ

   स्त्रीपु . ओशाळेपणा ; लज्जा ; खजिलपणा ; शरमिंधेपणा ; मोकळेपणा न वाटणें अशी अवस्था . ' नसतां ओशाळ अमहीपाठी । कळिकाळातें मारूं काठी । ' - नव २१ . ३३ . ' सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळें उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा धीर होत नाही .' - एकचप्याला पृ . ७५ . ( ओस = छाया )
 वि.  १ निलाजरी ; निसवलेली ; स्वैर ( स्त्री . संबंधी योजितात ). म्ह० ओढाळ गुरुं आणी ओशाळ बायको २ ओशाळा पहा .

ओशाळ

   ओढाळ गुरूं आणि ओशाळ बायको ओढाळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP