Dictionaries | References क कोळी Script: Devanagari Meaning Related Words कोळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun व्हड कोळी Ex. कितलेशेच ल्हान-ल्हान किटक कोळयाच्या जाळांत आडकल्यात ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমকৰা bdमाख्रा benমাকড়শা hinमकड़ा kanಜೇಡಹುಳ kasزۄلُر malവലിയചിലന്തി marमोठा कोळी oriବଡ଼ ବୁଢିଆଣୀ panਮਕੜਾ tamசிலந்திவலை telసాలెపురుగు urdمکڑا , مکڑ , عنکبوت noun हिंदू विणकारांची एक जात Ex. कोळी जात अनुसुचीत जातीं भितर येता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोळी जातWordnet:benকোলী জাতি gujકોલી જાતિ hinकोली जाति kasکولی زات malകോലി ജാതി marकोळी जात oriକୋଲୀ ଜାତି panਕੋਲੀ ਜਾਤੀ tamகோலிஜாதி urdکولی , کولی جات noun कोळी जातीचो वांगडी Ex. आमच्या गांवांत कोळीय रावतात ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खारवी नुस्तेकारWordnet:kasکولی malകോലി ജാതിക്കാരൻ urdکولی See : मावली, खारवी कोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōḷī m A caste or an individual of it. They are fishermen and watermen and suppliers of water: also a caste, or an individual of it, which inhabit woods and wilds, living by robbery, by killing deer &c. 2 m A creature of the spider kind. 3 The snuff of a lighted or just-expired lamp. 4 A particular aquatic bird. कोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आपल्या अंगातून सूत काढून त्याचे जाळे बनवणारा एक किडा Ex. कोळी आपले भक्ष्य पकडण्यासाठी जाळे विणतो ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমকৰা bdबेमा benমাকড়সা gujકરોળિયો hinमकड़ी kanಜೇಡಹುಳು kasزَلُر kokमावली malഎട്ടുകാലി nepमाकुरो oriବୁଢ଼ିଆଣୀ panਮੱਕੜੀ sanऊर्णनाभः tamசிலந்தி telసాలెపురుగు urdمکڑی , عنکبوت noun मासे पकडणारा Ex. मासे पकडण्यासाठी कोळी खोल समुद्रात गेले होते ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मच्छीमारWordnet:asmমাছমৰীয়া bdमासुवा benজেলে gujમાછીમાર hinमछुआरा kanಮೀನುಹಿಡಿಯುವವ kasگاڑٕ ہٲنٛز kokनुस्तेकार malമുക്കുവന് mniꯉꯥꯃꯤ nepजलाहारी oriଧୀବର panਮਛੁਆਰਾ sanधीवरः telమత్స్యకారులు urdماہی گیر , مچھوارا , ملاح noun मासे धरणारी वा पकडणारी एक जात Ex. काही ग्रामीण क्षेत्रातात आजसुद्धा कोळी व्यवसायात मग्न आहे. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मच्छीमारWordnet:asmমাছমৰীয়া জাতি benধীবর gujમાછીમાર જાતિ hinमछुआरा जाति kanಮೀನುಗಾರ ಜಾತಿ malമുക്കുവര് mniꯉꯥꯃꯤ oriକେଉଟ panਮੁਛੇਰਾ ਜਾਤੀ tamமீனவர்கள் telమత్స్యకారుల జాతి urdماہی گیر , مچھووارا , جھینور noun कोळी जातीतील सदस्य Ex. आमच्या गावी कोळीदेखील राहतात. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکولی malകോലി ജാതിക്കാരൻ urdکولی See : कोळी जात कोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. जळत्या किंवा जळलेल्या वातीची काजळी . पु. एक प्रकारच्या पाण्यांत राहणारा पक्षी . ०ण - स्त्री . कोळी पक्ष्यांची मादी . पु. १ एक जात व तींतील माणुस . हें मास पकडण्यांत पटाईत असतात . हे मासे विकण्याचा व नावाड्याचा धंदा करतात याच जातींतील दुसरें लोक डॊंगरांत अरण्यांत राहुन शिकार व चोरी करुन उदरनिर्वाह करतात . प्राचीन ग्रामसंस्थेंत कोळ्या कडे पाणी पुरविण्याचें काम असें ; धीवर . ही एक गुन्हेगार जात समजली जातें पण यांच्यापकी फक्त महादेवकोळी ( राजकोळी ) व गुजराथकोळी याच दोन पोटाजाती गुन्हें करतात . २ कोळी नांवाचा किडा ; हाआपलुया अंगातुन सुत काढतो व त्याचें जाळें बनवितो . ( प्रा . कोलिअ ) पु. जळत्या किंवा जळलेल्या वतीची काजळी . ( प्रा . कोल्ल ; का . कोळ्ळी )०ण स्त्री. १ कोळी जातींतील बाई . २ कोळी किरड्याची मादी . ३ शिमग्यांच्या सणांत कोलणीचें सोंग आणतात त्यांत स्त्रीवेषांत नाचणारा पुरुष .०लांकडी स्त्री. जंगलांतुन तोडुन आणलेला . लांकडांवरील कर , दस्तुरी०वडा पु. कोळवाडा पहा .०ष्टक न कोळशीट ; कोश कोळ्याचें सुत - न . १ लांब सुत . २ ( ल .) लांबच लांब , निरस व कंटाळवाणे भाषण . कोळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोळ्याचें शरीर गुंजभर आणि हातपाय शेरभरकोळ्याचे हातपाय त्याच्या शरीराच्या मानाने फार अवाढव्य असतात.-केसरी १५-११-३५.कोळी कोतवाल, होलार हवालदारमासे धरणार्या कोळ्यास कोतवाल व महारास हवालदार केले तर शहराचा बंदोबस्त त्यांच्या हातून होणें शक्य नाही. भलत्याच लोकांच्या हातांत अधिकार दिल्यास सर्व गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही. तु०-गाबत्यास गुरूं आणि गुराख्यास तारूं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP