Dictionaries | References म मानभाव Script: Devanagari See also: मानभाववीण Meaning Related Words मानभाव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An heretical order or an individual of it. They have community of women, observe mendicancy, dress in black &c. Pr. मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रब. Pr. करणें कसाबाचें बोलणें मानभावाचें. 2 fig. Applied to one who covers a vengeful or cruel disposition under a smooth exterior. मानभाव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An heretical order or an individual of it. A person who covers a vengeful disposition under a smooth exterior. A hypocrite. मानभाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .हिंदूंतील एक पंथ व त्यांपैकीं व्यक्ति . हा पंथ चक्रधरस्वामी यानें स्थापिला . हे भिक्षेवर निर्वाह करितात , काळीं किंवा भगवीं वस्त्रें नेसतात व श्रीकृष्णाची भक्ति करितात , महानुभाव पहा . मानभाव बाई । आम्हा भिक्षा वाडा कांहीं । - भज ४१ .( ल . ) मनांत कपट ठेवून बाहेरुन गोड बोलणारा ; लुच्चा . परंतु अशा निर्मल अंतःकरणाच्या पुरुषासहि चकविणारे मानभाव ह्या पृथ्वींत आहेत . - टि १ . ३८७ . [ सं . महानुभाव ] म्ह० करणें कसाबाचें बोलणें मानभावाचें . मानभावाची ऊ - स्त्री . ( ऊ पकडली असतां मानभाव तिला मारीतहि नाहीं अथवा जाऊंहि देत नाहीं यावरुन ) दुःखदायक , अवघड स्थितींत सांपडलेला मनुष्य . मानभावाची बायको - स्त्री .भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करणारी ( व ह्यामुळें आपल्या नवर्यास खर्चांत न आणणारी ) स्त्री .( ल . ) बिनखर्ची उपयोगी पडणारा व नफा करुन देणारा मनुष्य , पशु , पदार्थ इ०मानभावी वि. मानभावांच्या पंथासंबंधीं . ( भाषण , आचार इ० ). मानभावी कावा , मत पुन . मानभावी लोकांच्या सारखा कावेबाजपणा ; कपटाचे डावपेंच . मानभाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 महानुभाव पहा. Related Words मानभाव मानभावी मठाधिकार महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला करणी कसाबाची व बोलणीं मानभावाचीं मानभावी कावा मानभाववीण गडबडगुंडा नंदी गोसावी ३६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP