Dictionaries | References न नंदी Script: Devanagari See also: नंद , नंदकी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नंदी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun पुराणानुसार भगवान शिव का बैल Ex. नंदी शिव के द्वारपाल हैं । ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नन्दी नन्दिकेश्वर नंदिकेश्वर नादिया नंदि नन्दि नंदिकेश नन्दिकेश तंडुWordnet:benনন্দী gujનંદી kanನಂದಿ kasنَنٛدی kokनंदी marनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش See : उड़द, बरगद, तुन, धावरा, नादिया Rate this meaning Thank you! 👍 नंदी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun पुराणा प्रमाणें शिवाचो बैल Ex. नंदी शिवाचो द्वारपाल ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনন্দী gujનંદી hinनंदी kanನಂದಿ kasنَنٛدی marनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش Rate this meaning Thank you! 👍 नंदी A dictionary, Marathi and English | Marathi English | | The lines or figures drawn with कुंकूं &c. upon the अंतःपट. Rate this meaning Thank you! 👍 नंदी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The bull on which Mahadeva rides. Rate this meaning Thank you! 👍 नंदी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पुराणनुसार शंकराचे वाहन, एक पांढरा बैल Ex. नंदी हा शंकराच्या गणातील मुख्य गण आहे. ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনন্দী gujનંદી hinनंदी kanನಂದಿ kasنَنٛدی kokनंदी oriନନ୍ଦୀ sanनन्दिकेश्वरः tamநந்தி telనంది urdنندی , نندی کیشور , نادیہ , نندی کیش Rate this meaning Thank you! 👍 नंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. शंकराचे वाहन जो बैल तो ; हा कामधेनुचा पुत्र असून शिवगणांपैकी एक आहे ; शंकराच्या देवळासमोर , मूर्तीसमोर बसवितात ती दगडाची बैलाची प्रतिमा . ( ल . ) मूर्ख , ठोंब्या , टोणपा मनुष्य ; सांभापुढचा . [ सं . ] पु. अंतःपटावर काढलेले कुंकवाचे स्वस्तिक ; नंद पहा . [ सं . ] नंदीरेखाते लक्षावे । - दावि ३३ . पु. विवाहविधीतील अंतःपटावर कुंकवाने काढलेले स्वस्तिक . [ सं . ]नंदाचा , नंदीचा पासोडा - शेला पु . नंदाचा पासोडा इ० पहा . ०पुत्र पु. ( ल . ) टोणपा ; ठोंब्या ; दगडोबा . [ नंदी + पुत्र = मुलगा ]०कोल पु. एक प्रकारचे स्वस्तिकचिन्हांकित निशाण . नंदकोल नाना निशाणे । तळपताती माहिनिशाणे । - दावि २७१ .०बाळ पु. नंदीबैलाला मिरविणारा व त्याचे खेळ करणारा मनुष्य . ( ल . ) ठोंब्या , दगडोबा , निरक्षर मनुष्य . [ नंदी + बाळ ]०कोलकाठी स्त्री. नंदकोल निशाणीची काठी . नंदकोलकाठी निशाणासहित । घेऊनि भाविक पोवा सांगत । - दावि ४८८ .०बैल पु. संकेताने होय नाही इ० अर्थाने मान हलविण्यास शिकविलेला जो वस्त्रलंकार इ० घालून ( मालकाच्या ) उपजीविकेकरितां घरोघर फिरवितात असा बैल . नंदीबैला गुबु गुबु गुबु ! आला बग नंदीबैल आइ जाऊं दे । सोड आतां लौकर मज मौज पाहुं दे . नंदीबैल फिरवून उपजीविका करणारी जात . नंदिबैल , बहुरुपी , भोरपे ... मानभाव इत्यादि भिकारी लोक पांचशेवर आहेत . - खेया ७२ . ( ल . ) मूर्ख , बेअकली , ठोंब्या मनुष्य . तुम्ही व ते मराठे असून त्यांची क्लृप्ति तुम्हास कशी कळली नाही यावरुन तुम्ही शुद्ध नंदीबैल आहां . - बाजीराव . मी एक शब्द सुद्धां त्या नंदीबैलाजवळ बोलणार नाही . - भयंकरदिव्य . Related Words नंदी सांबा मुखावेलो नंदी, कामाना धामाना नंदी आपण पाषाणाचें, आपण देवा कशाचे? नंदी दाल नंदी बैल नंदी की दाल نَنٛدی नन्दिकेश्वरः நந்தி నంది নন্দী ନନ୍ଦୀ નંદી ನಂದಿ देवा! आपण कशाचे? नंदी! आपण पाषाणाचे dhava dhawa वृद्धा नारी पतिव्रता, ढवळा नंदी (म्हातार्या बैला) गुणवंता शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा ficus bengalensis indian banyan banian banian tree banyan banyan tree east indian fig tree നന്ദി तंडु नंदिकेश नंदिकेश्वर सांबापुढचा महादेवापुढचा बसवा नंद्या नंदीबाळ नांदा नांद्याबैल थरथरवणे बसवण्णा नरनंदी गायीचा गोर्हा देवापुढचा नांद्या नन्दिकेश leading question अठरा उपपुराणें गुबगुबी बसव नन्दिकेश्वर नादिया उपपुराणें कोपनाथापुढें ढोपनाथ जीभा नंदि नन्दी धर्मद्रवा उपपुराण चंड नंदा नंदिन् कालभीति नन्दि वृषभ वाहन question वात्स्यायन बैल विश्वकर्मन् सांब २४ १८ ८ देवयानी रावण भृगु भूत कश्यप देव व्यास शिव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP