|
न. मुख्य अठरा पुराणांशिवाय इतर जीं गौण पुराणें त्यांपैकीं प्रत्येक . लघुकालिका , बृहत्कालिका , पराशर , सिंह , नारद , सनत्कुमार , सौर , दुर्वास , कपिल , मानव , विष्णुधर्मोत्तर , शैवधर्म , माहेश्वर , नंदी , कुमार , औशनस , देवी , वरुण . याहून वेगळ्याहि कांहीं याद्या सांपडतात . अठरा उपपुराणें पहा .
|