|
वि. अठरा . ०धान्य पुराण उपपुराण - अठरा धान्यें वगैरे पहा . ०पदें न. अव . गयाक्षेत्रीं विष्णुपदाजवळ - कश्यप , अगस्ति , क्रौंच , मतंग , कण्व , दधीच , गणेश , कार्तिकेय , ब्रह्मा रुद्र , इंद्र , सूर्य , चंद्र , व आहवनीय , दक्षिण , गार्हपत्य , सभ्य , आवसथ्य , ( हे अग्नि ), या अठरा पदांवर पिंडप्रदान करावें लागतें . हीं अठरा पदें म्हणजे खडकावर पावलाच्या आकृतीचे काळे डाग उमटलेले आहेत . हीं पावलें अति सूक्ष्म दृष्टीनें पाहिल्यासच दिसतात . [ सं . ]
|