Dictionaries | References

शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा

   
Script: Devanagari

शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा

   जेथें मालकालाच कांहीं मिळत नाहीं तेथें चाकरानें आपणांस लाभ होईल अशी अपेक्षा करावयाची किंवा त्यासाठीं निकड लावावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP