Dictionaries | References

हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो

   
Script: Devanagari

हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो

   वशिल्‍याचा गाढव घोड्‌यापेक्षां वरचढ होतो. वशिल्‍याचा मूर्ख मनुष्‍य शाहण्या माणसापेक्षांहि श्रेष्‍ठपदावर चढतांना आढळतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP