Dictionaries | References

गाढव

   
Script: Devanagari
See also:  गाढवीदगड

गाढव

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  घोड्या सारकें पूण ताचे परस ल्हान एक चार पायांचें जनावर   Ex. गाढव उब्यानीच न्हीदता
HYPONYMY:
गाढव
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগাধ
benগাধা
gujગધેડો
hinगधा
kanಕತ್ತೆ
kasکَھر
malകഴുത
marगाढव
mniꯒDꯥ
nepगधा
panਗਧਾ
sanगर्दभः
telగాడిద
urdگدھا , خر
 noun  नर गाढव   Ex. मडवळान दोन गाढविणी आनी एक गाढव पोंसला
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujગધેડો
kasخَر , نَر خَر
oriଗଧ

गाढव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gāḍhava or gāḍhavīdagaḍa or गाढवीधोंडा m A term for any rude block or rough stone.
   Pr. गाढवास गुळाची चव काय. Pr. ज्याचा त्याला आणि गा0 ओझ्याला To whomsoever the load may belong, to him it will come; but the ass's business is to carry it.

गाढव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m f  An ass.
गाढवी  f  A she-ass.
गाढव ना ब्रम्हचारी   Neither a downright ass nor an absolute saint.
गाढवाचा नांगर फिरविणें   To draw a plough with yoked asses(over a field or a site), to preclude its sultivation or occupation. To ruin or demolish completely.
नांगर फिरणें   To be utterly ruined or demolished.

गाढव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  घोड्यासारखा पण त्याहून लहान असे एक जनावर   Ex. गाढव ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडतो
HYPONYMY:
गाढव
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गर्दभ गद्धा लांबकान्या
Wordnet:
asmগাধ
benগাধা
gujગધેડો
hinगधा
kanಕತ್ತೆ
kasکَھر
kokगाढव
malകഴുത
mniꯒDꯥ
nepगधा
panਗਧਾ
sanगर्दभः
telగాడిద
urdگدھا , خر
 noun  नर गाढव   Ex. धोब्याने दोन गाढवीण आणि एक गाढव पाळले आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गर्दभ गद्धा
Wordnet:
gujગધેડો
kasخَر , نَر خَر
oriଗଧ

गाढव

   गाढवाचा खरारा
   निर्बुद्ध
   मूर्ख टोणपा
   अगदी मद्दड, दगड मनुष्‍य.

Related Words

गाढव   हिमाईतीचा गाढव   हिमायतीचा गाढव   हिमाइतीचा गाढव   बिदीचें गाढव बिदीलाच येणार   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   equus asinus   domestic ass   donkey   आपण गाढव जाल्यारि दुसर्‍यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका?   मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता   गर्दभः   গাধ   കഴുത   गधा   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   کَھر   গাধা   ਗਧਾ   ଗଧ   ગધેડો   आपले गरजे, गाढव राजे   आपल्‍या गरजे, गाढव राजे   कायदा हा गाढव आहे   कुंभारापेक्षा गाढव शहाणे   घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला   गाढव ना ब्रह्मचारी   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार   नवल झालें, गाढव मेलें   धड गाढव ना ब्रह्मचारीं   గాడిద   ass   उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले   घोडें कमावतें आणि गाढव खातें   अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला   हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी   கழுதை   ಕತ್ತೆ   आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   वेळ ना वखत, गाढव गेलें भोंकत   वेळ ना वारीं, गाढव आले पारीं   शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें   गाढव गंगेसी न्हाणिलें। जाऊनि उकरड्यावरि लोळे।।   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे   गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान   दुभती गाय सोडा आणि झंवता गाढव धरा   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   गाद   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ   गाढवांस गुळाची चव काय   गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता   अड्डेचो हावु सगळो पणसु (गाडव) खावुं   दुमच्या झाडणें   लंबकर्णाची स्वारी   हिमाइतीची गधडी   हुदुक चाल   हुदुक हुदुक   हुदुक हुदुक हुदडुक हुदडुक   लांबकान्या   ओझे वाहणे   रेंकप   भारवाही प्राणी   मूर्ख गधे कां असतात?   म्हालवाहक   मरकब   गद्धा   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   सुंम   कुंकाणें   कुकाणें   अखंडखुरी   वेळनावारीं   वजें व्हरपी जनावर   वाचली गीता, झाला रिता   गाढवावरची गोमाशी   गाढवीण   ज्‍याचें काम त्‍यालाच   बुहदु   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP