Dictionaries | References

कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप

   
Script: Devanagari

कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप

   कुणबी मनुष्‍याच्या ठिकाणी फारशी आपलेपणाची आशा करणें व्यर्थ होय. तो आपल्‍या कामापुरेसा गोड बोलेल व काम झाल्‍याबरोबर नामानिराळा होईल. कुणब्‍याशी जो सलगी करील किंवा आप्तपणा करील, त्‍याच्या पदरी गाढवपणा येईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP