Dictionaries | References

जो करूं इच्छी लोकांचा घात, त्‍याचा शास्‍ता जगन्नाथ

   
Script: Devanagari

जो करूं इच्छी लोकांचा घात, त्‍याचा शास्‍ता जगन्नाथ

   जो दुसर्‍याचे वाईट चिंतितो, त्‍याला परमेश्र्वर शासन करतो. चिंती परा ते येई घरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP