Dictionaries | References

जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे

   
Script: Devanagari

जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे

   जो उशीराने निजून उठतो, त्‍याचे काम शिल्‍लक राहात जाऊन काही दिवसांनी ते पुष्‍कळ साचते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP