Dictionaries | References

जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर

Script: Devanagari

जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर

   [व्युत्पत्ति=विद्या] जो आपल्‍या संपत्तीची योग्‍य काळजी घेतो, त्‍याची संपत्ति वाढीस लागते
   जो काळजीपूर्वक अध्ययन करतो त्‍यालाच विद्येची प्राप्ति होते
   ज्‍याच्या अंगी धैर्य वा शौर्य असेल तोच पराक्रम करूं शकतो व जो भक्ति करतो त्‍यालाच ईश्र्वराची प्राप्ति होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP