Dictionaries | References

विशीं विद्या, तिशीं धन

   
Script: Devanagari

विशीं विद्या, तिशीं धन

   विद्या संपादन करण्याचें वय वीस वर्षे किंवा एकूणतीस वर्षेपर्यत व पैसा तीन किंवा एकूणचाळीस वर्षापर्यंत मिळतो. या मर्यादेपुढें किंवा धन नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP