Dictionaries | References आ आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याच्या जन्माबरोबरच त्याचे आयुष्य, त्याला मिळणारे धन, त्याची विद्या व त्याचा मृत्यु ही पांच निश्र्चित केली जातात. त्याच्या स्वतःच्या हातात या पांचांत कमी जास्त करणे असत नाही, अशी समजूत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP