Dictionaries | References

धन पाडणें

   
Script: Devanagari

धन पाडणें     

लावणें
(उप.) उत्कर्ष पावणें
वैभवास चढणें
मानमरातब मिळणें
पराक्रम करुन वैभव मिळविणें
स्वपराक्रमानें लाभास येणें. (विपरीत लक्षणेनें योजतात.) ‘पंचवीस वर्ष झालीं, आतां पुढें विद्या करुन धन लावाल हें समजतच आहे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP