Dictionaries | References

चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी

   
Script: Devanagari

चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी

   जो सत्‍पात्रीं, प्रसंग पाहून दान धर्म करतो त्‍यालाच खरा उदार म्‍हणावें. जो विचारकरतां आपली संपत्ति वाटून टाकतो त्‍यास उदार न म्‍हणतां उधळ्या म्‍हणावें. तु०-सुपात्र दानाश्र्च भवेद्धनाढ्यो, धनप्रभावेण करोति पुण्यम्‌। पुण्यप्रभावात्‍सुरलोकवासी पुनर्धनाढ्यो पुनरेव भोगी।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP