Dictionaries | References

ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती

   
Script: Devanagari

ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती     

जो फार बडबड करतो त्‍याला फारशी बुद्धि नसते असे समजावे. बुद्धिवान्‌ मनुष्‍य फार न बोलतां धीमेपणाने काम करतो. उथळ मनुष्‍य बडबड फार करतो. तु०-उथळ पाण्यास खळखळ फार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP