Dictionaries | References

जातीनें हलके असती, ते हिमायत मोठ दाखविती

   
Script: Devanagari

जातीनें हलके असती, ते हिमायत मोठ दाखविती

   जे नीच जातीचे लोक असतात ते फार जोरावारी करतात. नीच प्रकृतीचे लोक उद्धट असतात
   हलकट लोकच फार मगरूरी करतात. Little dogs have long tails. -Scotch. सवि २२०२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP