Dictionaries | References

धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती

   
Script: Devanagari

धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती

   जे धैर्याने श्रम करतात ते डोंगराहि उलटून टाकूं शकतात. धैर्याने मोठमोठीं कामें होऊ शकतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP