Dictionaries | References

सरले श्रम सुखाचे

   
Script: Devanagari

सरले श्रम सुखाचे

   एखाद्या गोष्टीसाठीं खटपट करीत असतां ती गोष्ट साध्य झाल्यावर पडलेल्या दगदगीचाहि एक प्रकारें आनंद वाटतो. क्लेशःफलेन हि पुनर्नवतां विधत्ते

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP