Dictionaries | References

गुलाबी पुष्‍पाच्या योगाने, खुडून घेती कांटे

   
Script: Devanagari

गुलाबी पुष्‍पाच्या योगाने, खुडून घेती कांटे

   १. गुलाबाची फुले तोडावयास लागले असतां काही काटेहि त्‍याबरोबर तोडून घ्‍यावे लागतात. सुखाबरोबर काही दुःखाचा अंशहि भोगावा लागतो. चांगल्‍याबरोबर काही वाइटाचीहि प्राप्ति होते ती टाळून चालत नाही. २. जे काटे गुलाबाच्या फुलाजवळ असतात ते त्‍याच्याबरोबर तोडले जातात. सहवासाचे सुखदुःख भोगावे लागते. For rose the thorn is often plucked. -सवि. १०९५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP